खर्च झाल्याचं काही वाटत नाही, पण हिशोब नाही लागला कि त्रास होतो. फसवले गेलो कि दुःख होते आणि एखाद्याला आपण फसवलं तर..? आनंद.. आसुरी आनंद.
देव माणसात आहे म्हणतात.. बरोबर देव माणसात आहे. मग जसा देव माणसात आहे तसा राक्षस पण कुठे बाहेर नाही.. तो पण माणसातच..
दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक बिबट्या आणि एक कुत्र एकाच विहिरीत पडले होते. जनरली बिबटे कुत्र्यांना पण मारतात. पण यावेळी असं झालं नाही. एक दिवस एक रात्र एकत्र असूनही बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला नाही. का माहितीय ? कारण प्राणी भूक नसेल आणि स्वतःस काही धोका वाटत नसेल.. तर कधीच हल्ला करत नाहीत.. प्राण्यांचं इतकं साधं सरळ गणित असतं. पण माणूस हा मोठ्या मेंदूचा हुशार प्राणी. दुस-यांना सुख देऊन आनंदी होण्यापेक्षा दुस-यांना दु:ख देऊन जास्त आनंदी होतो. विचार करा.. आपल्यात काय आहे ? देव कि दानव.. कसं आहे आपलं आचरण ? देवाचं कि दानवाचं..
एक शायरने फार सुंदर लिहिलंय पहा..
"तोरा मन दर्पण कहलाये..,
भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाए..!!"
विचार करा..