Thursday, 14 August 2014

मला विचारलेला प्रश्न..:

लय माणसात देव आहे म्हणता, मग तुम्ही कोणत्या माणसात देव पाहिला ? 

माझ उत्तर : 
माणसात देव पाहायला शिकवणा-यामध्ये.. माझ्या आई-वडिलांमध्ये.. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवणा-या सर्वांमध्ये.. तुमच्यात पण..

अणि याबरोबरच मी मागे म्हणालो तस, जसा देव माणसात आहे.. तसेच राक्षस पण कुठे बाहेर नाही.. तोपण.. माणसातच..

आता आपण काय आहोत हे ज्याच त्याने आपलच ठरवायचय.. कारण आपण इतरांना फसवू शकतो.. आपल्या मनाच काय?

तोरा मन दर्पण कहलाये..
भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाए..!!

_/\_

No comments:

Post a Comment